कोणाला काय काम करावेसे वाटते हा व्यक्तिगत प्रश्न आहे.

हम्म. हे आपल्याला पटते तर.

ज्या कामाचा दर्जा सो कॉल्ड कमी आहे ते काम तुम्ही तरी आपणहुन (आयुष्यभर) कराल काय असा प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो.

आपला हा प्रश्न विचारणे व याचे त्याने आपल्यालाच अपेक्षित उत्तर देणे याचा अर्थ नक्की काय होईल असे आपल्याला वाटते? आपण त्याला विचारलेला प्रश्न यातच त्याचे व आपले उत्तर दडलेले आहे.

उच्च शिक्षण हे गुणवत्तेवर अवलंबुन असावे असे वाटते...

केवळ उच्चशिक्षणच का? सारीच कामे गुणवत्तेवर आधारित असावीत ना?

वा !! एका सवर्णावरुन सगळ्यांसाठी निष्कर्ष पद्धत चांगली आहे.

निष्कर्ष आवडला असल्यास हरकत नाही. पण तो निष्कर्ष अवांतर म्हणून, (ते ही कंसात) देईल हे गृहीतक आवडले.