मला आणि श्रीला ( माझी छोटी बहिण ) हिमेश रेशमिया यांची गाणी सद्ध्या खूप आवडत आहेत. सध्ध्याचं त्यांचं आवडलेलं गाणं आहे "आशिकीमे तेरी.. जाएगी जान मेरी.." !

गाणी आणि संगीत याबद्दल केवळ श्रवणभक्ती करणेच मला जास्त आवडत असल्याने मी अत्यंत सुखी आहे.