श्री. वेलणकरांचं मनःपूर्वक अभिनंदन.
सर्वं मनोगतींचंही अभिनंदन... अर्थात, 'योजकस्तत्र दुर्लभः' अशी स्थिती न होऊ देण्याबद्दल सतत जागरुक असणाऱ्या श्री वेलणकरांचे जेवढे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत.
पुनश्च अभिनंदन. शुभेच्छा!
- कुमार