नेताजींच्या मृत्युची चौकशी करणाऱ्या मुखर्जी समितीचा अहवाल सरकारने कोणतेही सबळ कारण न देता फेटाळून लावला.

 सविस्तर वृत्तांत

हिंदुस्थान टाईम्समधे आत्ताच मला हा दुवा मिळाला ज्यात नेताजींशी खूप साधर्म्य असणाऱ्या उत्तर प्रदेशातील एका साधूचे वर्णन आहे. (नेताजींच्या बाबतीत असे अनेकवेळा घडल्याने व्यक्तिशः माझा यावर याक्षणी तरी विश्वास नाही पण दुवा वाचण्यासारखा आहे.)

हिंदुस्थान टाईम्स

(केवळ माहितीपूर्ण दुवा मिळाला म्हणून देते आहे. वाद निर्माण करण्याचा हेतू मुळीच नाही)

चु. भू. द्या. घ्या.