खुपच छान लेख. हसतांना मुरकुंडी वळली. शेवटलं वाक्य म्हणजे थेट क्रिडांगणाबाहेर मारलेला षटकारच आहे.