गोया म्हणजे, बोलायचं झालं तर, शब्दात सांगायचंच झालं तर, शब्दात व्यक्त करायचंच झालंतर. (so to say), जणू

शेराचा अर्थ,

तू जणू माझ्या जवळ (तेंव्हा ही) असतोस, जेंव्हा दुसरे कुणीच नसते.

अस'तो'स मधील तो पुन्हा सुफियाना :)

(या शेराचा आधीचा अर्थ चुकला होता, तो ठीक करायला मार्गदर्शन केल्याबद्दल दिगम्भा यांचे आभार.)