कोणता सवर्ण केवळ तो सवर्ण आहे या नावाखाली आरक्षण मागत असेल तर देऊ नका. हाकलून द्या त्याला.
ह्म्म... समजा आर्थिक निकषावर तो काही मागत असेल तर विचार करा....
(तरीही तुमचा युक्तिवाद मुळातच अतार्किक आहे.)