अंतरिक्ष शुद्ध आहे.
शेख ह्यांचे पुस्तक मिळवायला हवे. अनेक ईकारान्त आणि उकारान्त शब्दांच्या शुद्धलेखनाचे दोन पर्याय दिलेले आहेत. उदा. अतिशोक्ती (क्ति).असे कंसातले अनेक पर्याय संधी करताना वापरावयाचे पर्याय असावेत.