मनोगतासारखे संकेतस्थळ निर्माण करून, ते निरंतर अभंग राखून, निष्पक्ष राखून आणि मराठीच्या उन्नतीसाठी बांधील राखून तुम्ही असंख्य गुणवंत मनोगतींचा विकास साधत आहात, मराठीचा विकास साधत आहात, एवंगुणविशिष्ट तुमचाच अभ्युदय होवो अशी मी प्रार्थना करत आहे.
वा. नरेन्द्रराव, माझेही मत असेच उदात्त आहे )
महेश वेलणकर मनोगताचा हा वाढता प्रपंच सांभाळताना कधी एकटे पडले नाहीत हे वाचून बरे वाटले. त्यांच्या सौभाग्यवतींचे आणि चिरंजीवांचेही हार्दिक अभिनंदन.