दिशा मध्ये वापरलेल्या संपादनसुविधेचा अंतर्भाव आणि चाचणी मायबोलीवर करण्यासाठी तुम्ही पूर्वी दिलेल्या उत्तेजनामुळे, प्रोत्साहनामुळे आणि सदस्यांच्या सक्रिय पाठिंब्यामुळे मला ह्या सुविधेत सुधारणा करण्यास हुरुप आला हे अतिशय आवर्जून सांगावेसे वाटते.
धन्यवाद