लेख छान वाटला.सलीलदानेदेखील तलतचा किती चांगला वापर केला आहे.आहा रिमझीम के ये... शिवाय लक्ष्मी-प्यारेने तलतला दिलेले गाणे आठवते का?तसेच ओपीने तलतला गाणी दिली आहेत का? माहिती मिळावी.पुन्हा एकदा तलत वरील लेखाबद्दल अभिनंदन!