अश्या आरक्षणातून जागा मिळवून डॉक्टर झालेल्या व्यक्तीने डॉक्टर पेशाशी अजिबात संबंध नसलेली एखादी सरकारी नोकरी आरक्षणातून मिळवणे किती योग्य-अयोग्य आहे? असे प्रकार टाळण्यासाठी आरक्षण घेणाऱ्यांकडून काय उपाय केले जात आहेत?
सारी सरकारी महाविद्यालये सरकारी अनुदानावर अवलंबून असल्याने त्यातील साऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न विचारावा असे आपणांस वाटत नाही? असे एकूणच प्रकार टाळण्यासाठी सरकार काय करते? पेशाशी संबंध नसलेली नोकरी करणे गैर असेल तर निव्वळ आरक्षणच नव्हे तर आर्थिक सवलत व शिष्यवृत्ती घेणारे सारेच गुन्हेगार नव्हेत?