म्हणूनच त्याला 'उच्चशिक्षण' म्हणत असावेत जेणेकरून त्या लेव्हलचे शिक्षण झेपण्याच्या योग्यतेच्याच लोकांना ते मिळावे आणि ते वाया जाऊ नये.
म्हणजे सध्या उच्चशिक्षण घेणारे सारे (अर्थातच मुक्त प्रवर्गातील) हे शिक्षण घेण्याच्या लायकीचे आहेत असे आपणास वाटते तर. किंवा तसे दिले जाणारे शिक्षण त्या दर्जाचे आहे असा आपला ग्रह आहे असे दिसते.