ओकारी ह्या शब्दाइतका शक्तिवान शब्द दुसरा नाही.
ओकारी ! आणि शक्तिवान शब्द?
शक्तिवान शब्दाबद्दल तुमची पारख अगाध आहे,नव्हे ओकारी आणणारी आहे!
तुमचे वास्तववादी निरीक्षण(!) भन्नाट आहे,इतके की 'शक्तिवान शब्दच' तोंडून यावेत !!!
मनोगताच्या सुंदर रांगोळीवर तुमची ओकारी नको.