हीच कविता मी आणखी वेगळ्याप्रकारे ऐकली आहे.

लहान माझी बाहुली
मोठी तिची सावली
घारे डोळे फिरविते
नकटे नाक उडविते

भात केला कच्चा झाला
वरण केलं पात्तssळ झालं
पोळ्या केल्या करपून गेल्या
आडाचं पाणी काढायला गेली
ढुपकन पडली आत

पडले दोन दात!!!

-संवादिनी