बऱ्याच दिवसांनी मनोगतावर चक्कर टाकली आणि हा लेख वाचला. एकदम मनाला भिडला. 'तो क्षण' जाणवला. आणि मी काय मिस करतोय ते कळलं!