कारण उच्च शिक्षण आणि त्या उच्च शिक्षणामुळे उपलब्ध होणारी संधी पाहता ती व्यक्ती त्याच लायकीची किंवा जबाबदार असणे गरजेचे आहे. एकंदरीत आयआयटी सारख्या संस्थांच्या प्रवेश परीक्षा, त्याचे निकष, तेथील अभ्यासक्रम पाहता कमी गुणवत्तेचे परीक्षार्थी प्रवेश परीक्षेतच आपटतात.

सहमत.