मनीमाऊताई,

सोजी हलवा छानच. तुमच्या पद्धतीनुसार करुन पाहीन. एक शंका पाऊण वाटी रव्याला अर्धा लिटर दूध?

सोजी हलवा म्हणजेच गोडाचा शिरा ना?

मी गोडाचा शिरा पाणी व गूळ घालून करते किंवा कधी कधी निम्मा गुळ व निम्मी साखर घालून करते. दोन्हीही चवीला छान लागतात.

रोहिणी