एकंदरीत चांगले आहे. 'आयुष्य' मिस करणं म्हणजे काय ते शब्दात नीटसं सांगता यायचं नाही, पण आयुष्य आपण मिस करतोय हे मात्र नक्की. शेवटून तिसरा परिच्छेद मला जरा कमी आवश्यक वाटला.(अर्थात हे मत आहे, सल्ला किंवा शिकवण अजिबात नाही.)