वाद्यांची झाली शस्त्रास्त्रे
आलापांचे साचले डबके-------?
दंड थोपटुनी संगीतमल्लाने
गुलकंद केले गुलाबांचे..................?
शस्त्रास्त्रे,डबके या उपमा, संदर्भ कळले नाही!
छळतो निष्पाप समेसी
श्वास कोंडती सुरावटी
तालांचे तोल भरकटती
रक्षिण्या अखंड अहंकारी------------>याचा अर्थ काय?
जयन्ता५२