हिमेश रेशमिया ही व्यक्ती घरा-घरात पोचली किंवा नाही ते मला ठाऊक नाही. परंतु मनोगतावरील विषय-वर्गीकरणाच्या कानाकोपऱ्यात पोचल्याचे दिसते !! पार राजकारणापासून ते विडंबनापर्यंत !!

आशुतोषराव, नवीन चर्चा विषय सुरू करताना, तो वर्गीकरणाच्या कोणकोणत्या कप्प्यात दिसावा हे जरा तारतम्याने ठरविलेत तर बरे !

टीपः ह्या विषयावर मी कधी प्रतिसाद देईन असे वाटले नव्हते. पण राहवले नाही म्हणून लिहिले.