एक्स पी मध्ये देखील ही अडचण येते. मी अनुभवलेले आहे की खूप वेळ मनोगतचे संकेत स्थळ चालू ठेवले तर ब्राऊझर काम करेनासा होतो (हँग होतो).