मा.सन्जोप राव,
हा लेख वाचला आणि तलतची खूप आठवण आली. रात्री मस्तपैकी तलतची दूरदर्शनवरून ध्वनि-चित्रमुद्रीत केलेली सुमारे पंधरा वर्षांपूर्वीच्या मुलाखतीची तबकडी काढली आणि मध्यरात्रीच्या मुहुर्तावर डोळे व कान भरून पाहीली/ ऐकली.
मदन मोहन गेला तेव्हा चित्रपटातील गजल पोरकी झाली होती, तलत गेला आणि ती मूक झाली.