लेख सुंदर आहे. शेरही आवडले.आप लिखते रहिये... हम पढते रहेंगे !
एक शंका - का कोण जाणे ना. ह. आपटे हे नाव मला ह. ना. आपटे(हरि नारायण आपटे) असं ऐकल्यासारखं वाटतंय. जाणकार खुलासा करतील काय?
एक वात्रट