सन्जोप राव,
लेख छान आहे! पण मला स्वतःला तलतची आनंदी ग़ाणी जास्त आवडतात. या माझ्या मतामुळे मात्र तलतप्रेमींच्या भुवया उंचावतात खऱ्या!
मला आवडणारी गाणी
१. झुमे रे नीला अम्बर झुमे
२. तू रूप की रानी मै चोरोंका राजा (लताबरोबरचे दंद्वगीत)
३. ये हवा ये रात ये चान्दनी
४ तुम तो दिल के तार छेड़कर
५. यश हे अमृत झाले (मराठी)
६. बेचैन नजर बेताब जिगर
तलत, रफी,मुकेश वगैरेची तुलना करूच नये असे माझे मत आहे.
तात्यांच्या भाषेत बोलायचं तर 'पुरंणपोळी,श्रीखण्ड,रसमलई प्रत्येकाची गोडी वेगळी तरी सारेच गोड!' ऐकणाऱ्याने आनंद लुटावा. डावे-उजवे करूच नये!
थोडक्यात 'सर्वाचे स्वागत आहे!' ही भावना असावी.
जयन्ता५२