मुक्तछंदा,

पण हे म्हणताना त्याला 
कळलेच नव्हते की
त्याच छोट्या ओंजळीत
आपण सामावलो आहोत !!!

केवळ उच्च!

कविता आवडली.