अगदी उच्च दर्जाचे काव्य! बालकवी थोरच आहेत ह्याचा पुनःपुनः प्रत्यय येतो.

नीलहंस,

तुमची निवड सुरेख आहे. ही कविता इथे दिल्याबद्दल धन्यवाद.