मला सांगा काय वाईट आहे त्याच्या संगीतामध्ये ? मला त्याची गाणी आवडतात. एक दोन गाणी असतील खराब . नाही तर इतकी सातत्यता ठेवून दाखवणे सोपे नाही. कोणाची नक्कल तर करत नाही ना तो ..