अनिकेत यांचा ओकारीवरील लेख खूप आवडला.

यानंतर त्यांच्या खालील लिखाणाची उत्कंठा लागून राहिली आहेः

  1. खरूज, नायटा व गजकर्ण - एक तौलनिक अभ्यास ( स्वानुभवावर आधारित)
  2. घामाची दुर्गंधी - एक अविस्मरणीय अनुभव
  3. पुळ्या, घामोळ्या व काखमांजऱ्या - रसग्रहण
  4. माझे पहिले ह****न

अनिकेत यांची असामान्य प्रतिभा लक्षात घेता यासारखे अनेक विषय ते भडभडून बाहेर काढतील याविषयी मला तिळमात्र शंका नाही.

त्यांच्या पुढील लेखनाच्या असह्य खाजप्रतिक्षेत,

सन्जोप राव