तलत 'अनुभवण्या'साठी तलत आणि आपल्यात एक प्रकारचे 'वन-टु-वन कनेक्शन' होणे फार जरुरीचे आहे, असे वाटते.

अगदी खरे आहे!

"आंसू समझके क्यूं मुझे "  किंवा "ये हवा ये रात ये चांदनी "  मधली आर्तता अनुभवण्यासाठी असे कनेक्शन होणे फ़ार जरुरीचे आहे.