वेदश्री,

हा फॉर्म मी बराच (५-६ वर्षे ) पूर्वी असताना भरला होता व एका संस्थेची माणसे घरी आली होती. आपण आपल्या फॅमिली डॉक्टरकडेही विचारणा करू शकता. आपल्या रक्तदाना विषयी मात्र आदर वाटतो. आपल्या सर्व चांगल्या प्रयत्नांना शुभेच्छा.

अभिजित