खरे म्हणजे हिंदी हीच एकमेव राष्ट्रभाषा असल्याचा डांगोरा पिटवला जात असला तरी वस्तुस्थिती तशी नाही. मराठी, कन्नड, तामिळ सहित १५ भाषा ह्या राज्यघटनेप्रमाणे राष्ट्रभाषा आहेत.

आणि मुख्य म्हणजे, दुसरी कुठलिही भाषा न शिकण्याचा दुराग्रह फ़क्त हिंदी भाषिकांतच आढळतो.