एकंदरीत आयआयटी सारख्या संस्थांच्या प्रवेश परीक्षा, त्याचे निकष, तेथील अभ्यासक्रम पाहता कमी गुणवत्तेचे परीक्षार्थी प्रवेश परीक्षेतच आपटतात.

इतकेच नव्हे, तर परीक्षा पार करून आलेले विद्यार्थी देखील आय आय टी मध्ये येऊन आपटतात. याबद्दल आपले काय मत आहे? मुक्त प्रवर्गातील सारेच विद्यार्थी साऱ्याच विषयात उत्तीर्ण होतात हा? जर हे नसतील होत तर त्याहून कमी गुण असलेला विद्यार्थी कसा होणे अपेक्षित होते? जर असे होणार नसेल तर तो 'गुणवंत' कसा होता?

(आय आय टी मध्ये उत्तीर्ण कसे व्हावे यावरचा लेख मनोगतावर लिहीण्याचा तूर्तास उद्देश नाही.)