आरक्षण घेणारे व ते न घेता शिकणारे (open catagory मधील ) अशा दोन्ही वर्गांतील अनेक विद्यार्थी परिक्षेत व संपूर्ण शिक्षणातही गैर मार्गाने जातात
जात पात विसरा काही क्षणापुरती. पण हे असे गैरमार्गाने नालायक विद्यार्थी शिक्षणसंस्थात प्रवेश करतात हे उघड्या डोळ्यांनी दिसत असताना त्यामुळे गुणवंतांवर अन्याय होत आहे, यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, कॉपी बंद व्हावी, पेपर फुटी बंद व्हावी, शिकवण्याची साठगाठ बंद व्हावी म्हणून या विरुद्ध गुणवंतांनी केलेली निदर्शने आपल्या पाहण्यात आहेत?
ही देखील करायला काय हरकत आहे? याने गुणवंतांवर अन्याय होत नाही?