फारसे काही समजले नाही. अर्थात त्याला सारे समजतेच असा दावा ही नाही किंवा जे स्पष्ट दिसत आहे त्याहूनही पलिकडे समजण्यासारखे आहे असे वाटले नाही.
तो मनोगतावर असेल, हे वाचेल व त्याला जे उमजायचे ते उमजेल अशी आशा कर'तो'
प्रतिसादांवर (आलेल्या अगर न आलेल्या) बारीक नजर ठेवणार असणारा :)
तो (शुभेच्छुक)