व्यक्तिगत टीकेचा कुठलाही हेतू नव्हता. फ़क्त या लेखाबद्दलच प्रतिसाद द्यायला पाहिजे होता.  तीव्र शब्दांत भावना व्यक्त केल्याबद्दल क्षमस्व! पुन्हा प्रतिसाद देताना तारतम्य बाळगले जाईल.