सर्वसाक्षी यांच्याशी अंशतः सहमत; खरे तर हा प्रतिसाद 'सर्वप्रथम' यायला हवा होता म्हणजे उगाच एव्हढी चर्चा झाली नसती. पण चांगले कार्य सांगू नये हे पटत नाही. अनेक वेळा यातूनही माहीती मिळू शकते. बाकी करणारे करतच असतात. बाबा आमटे जगाला माहीत आहेत, डॉ. अभय बंगही ठाऊक आहेत पण डॉ. बाविस्करांची माहीती प्रयत्नपूर्वकच करुन  घेतली, दिली पाहिजे. असो;

अभिजित