मला फ़क्त येवढेच म्हणायचे की, जे दिवसातुन १०० वेळा कानांवर आदळत असेल, समोर दिसत असेल तर ते तेवढेच डोक्यात बसणार नाही का?

मग खरच जे घडतेय ते "प्रसिध्दी" "हीट" वगैरे आहे का? की प्रसिध्दी माध्यमांचा एक "मायाजाल" आहे सारे? 

समीर ला कोणते गाणे आवडते किंवा आणखी कोणाला काय आवडते याचे बद्दल मी लिहिलेच नाही... आणि मला लिहायचेही नाही.

फ़क्त "परिस्थिती" विशद केली ...

कोणासमोर सारखे "आशिक.." असेल कोणासमोर "हे राम..."

फ़रक आपोआपच समोर येतो...

 वैयक्तिक नावड चांगल्या शब्दातही सांगता येऊ शकते

सहमत. माझ्या प्रतिसादात, कुठेही कोणाच्या वैयक्तिक आवडीवर ताशेरे ओढलेले नाहीत, अपशब्दही वापरले नाहीत.

 --सचिन