अनुवाद चांगला झाला आहे.
अवांतर - होम्सच्या "मेंटल डिटॅचमेंट"बद्दलचे छान वाक्य आहे त्याचा संदर्भ राहिला असे वाटते. लिऑन पहिल्यांदा आल्यानंतर होम्स त्यांचा पाठलाग करतो. 'तुम्ही काय काय केले?' हे सांगताना तुम्ही बागेत सिगार पीत उभे होतात असेही सांगतो. शिवाय होम्स लिऑनच्या जागी असता तर त्याने काय केले असते? असेही कथेच्या शेवटी आहे असे वाटते.
ह्या गोष्टी अश्या नसतील किंवा अनुवादात असूनही मला दिसल्या नसतील तर त्याला माझा अव्यवस्थितपणा/विस्मरण समजावे.