लेख छान आहे, आवडला.
फारसे काही समजले नाही. अर्थात त्याला सारे समजतेच असा दावा ही नाही किंवा जे स्पष्ट दिसत आहे त्याहूनही पलिकडे समजण्यासारखे आहे असे वाटले नाही.
हे वाक्य जरी मला पूर्णपणे समजले नाही तरी मी त्याच्याशी सहमत आहे असे वाटते.
'वाइल इन रोम, बी लाइक रोमन्स' या उक्तीप्रमाणे आपण ज्या देशात/प्रदेशात/भागात राहतो, तिथल्या चालीरीतींप्रमाणे वागणे श्रेयस्कर आहे. आपल्याकडील कोणत्या गोष्टी इथे नाहीत याची चिंता करण्याऐवजी आपल्याकडे नसणाऱ्या कोणत्या गोष्टी इथे आहेत याचा विचार करणे चांगले. पूर्वीच्या गोष्टी 'मिस' करण्यातून मनस्तापाव्यतिरिक्त काही साध्य होते असे वाटत नाही.
अर्थात हा तत्त्वज्ञानाचा भाग झाला. नेहमी असे वागता येईलच असे नाही, पण प्रयत्न नक्कीच करता येईल.
आपला,
(शुभेच्छुक) शशांक