हे असे प्रकारच मनोगतावरील वातावरण बिघडवण्यास कारणीभूत होतात असे वाटते.
अनिकेत यांनी या विषयाबाबत दिलगिरी व्यक्त केलेली आहे त्यामुळे वरील प्रतिसादांचे प्रयोजन कळले नाही.

हे लिखाण आक्षेपार्ह वाटल्यास प्रशासक ते काढतीलच याबाबत मला खात्री आहे.

एक वात्रट