दान हे गुप्त असावे म्हणतात...या हाताचे त्या हाताला कळू नये असे. मलाही वाटत की हा प्रतिसाद अगदी पहिल्यांदाच यायला हवा होता.
बाकी, नवीन काय करता येईल किंवा दुसऱ्याने केलेल्या कार्याबद्दल सांगणे आणि माहिती करुन देणे ही चांगली गोष्ट.
मी दान/ मतदान/ योगदान/ मदत करते का? हो करते.
यापुढे सांगू इच्छीत नाही. हे अर्थातच माझ व्यक्तीगत मत झाल, इतरांवर टीका करण्याचा उद्देश नाही.