सन्जोप,
सुंदर, ओघवता लेख. अभिनंदन.
वर भोमेकाकांनी उल्लेख केलेल्या कणेकरांच्या लेखाव्यतिरिक्त तलतप्रेमींनी माधव मोहोळकरांच्या 'गीतयात्री' या पुस्तकातील तलतवरचा दीर्घ लेख अवश्य वाचावा. अप्रतिम आहे.