"दि वर्ल्ड चॅलेंज" हा एक उपक्रम आहे. गेल्या वर्षीची नामांकने इथे पाहता येतील. बऱ्याच नवीन कल्पना मिळू शकतील असे वाटते.