माझे येथील वास्तव्य मी स्वतःच संपवत आहे.
अनिकेतसाहेब, याची काही गरज आहे असे मला वाटत नाही. आपण प्रत्येक जण कुणा इतरांसाठी नव्हे तर स्वतःसाठी इथे येतो.
मला वाटतं लोक आपल्याशी कसे वागतात हे आपण ठरवू शकत नाही, पण आपली प्रतिक्रिया मात्र आपल्या स्वतःच्याच हातात असते. पाहा बुवा !
एक वात्रट