चांदणे शिंपित जाशी हे चंद्राने पृठ्वीला उद्देशून म्हटले असावे असे वाटत नाही. केवळ शेवटचे कडवे पाहिले तर असे वाटू शकते. मला हे गाणे रात्रीला वा आकाशाला उद्देशून म्हटलेले गाणे वाटते. दुसऱ्या कडव्याचा पूर्ण संदर्भ मला लागलेला नाही.