मुख्य म्हणजे सरकारला आरक्षण महत्त्वाचे वाटते की मागासवर्गीयांची प्रगती ? साध्यापेक्षा साधनाचीच चर्चा जास्त का?

चांगला प्रश्न.
इथे "सरकारला" ऐवजी "नेत्यांना" आणि (राज्यघटना ज्यांना मागासवर्गीय म्हणते त्या) "मागासवर्गीयांना" हे दोन शब्दसुद्धा आलटून पालटून वापरता येतील असे वाटते.