'उत्तरप्रदेशातील लोकांची मातृभाषा हिंदी आहे. ते हिंदी व इंग्रजी या दोनच भाषा शिकतात. मग तमिळ लोकांना तीन भाषा शिकण्याची सक्ती का?'

असाच काहीसा प्रश्न आम्हांसही कोणीतरी विचारला होता. त्यावेळेस आम्ही दिलेले उत्तर असे काहीसे होते -
एक स्वकीय भाषा राष्ट्रभाषा असणे आवश्यक आहे. एकूण लोकसंख्येच्या सत्तर ऐंशी टक्के (त्यातही निरक्षरतेचे प्रमाण अधिक) असलेल्या हिंदीभाषिक लोकांनी तमिळ शिकण्यापेक्षा एकूण लोकसंख्येच्या पाचदहा टक्के असलेल्या हुशार तमिळ लोकांनी हिंदी शिकणे सोपे आहे.

आपला
(सोयीस्कर) प्रवासी