मलाही हे गीत कवी रात्रीला (काळ्या आकाशाकडे पाहत) म्हणत आहे असे वाटते.

दुसऱ्या कडव्याचा पूर्ण संदर्भ मला लागलेला नाही.
सहमत. या कडव्या वरून पुन्हा हे प्रेयसीला (मानवी) उद्देशून आहे काय असे वाटते.

शेवटचे कडवे काळ्या आकाशातील रात्रीला उद्देशून आहे असा समज बळकट करते.