लेख आवडला (मागचा ही सुंदर होता ).ग़ालिब बद्दल उत्सुकता होती पण उर्दू आणि (या लेखातच समजले की त्याने फारसी मध्ये ही लिहिले आहे) फारसी येत नसल्याने ती मनातच राहिली.आपणामुळे माहिती मध्ये भर पडत आहे, आणि दर्जेदार काव्यही समजत आहे.आभार,--लिखाळ